Balumama Chya Navan Chang Bhala | बाळूने दिला हिरप्पाला शाप! | Episode Update | Colors Marathi
2019-06-20
31
कलर्स मराठीवरील बाळुमामाच्या नावानं चांगभलं या मालिकेत बाळू लग्नाचा विषय सतत टाळत असल्याने हिरप्पा पुन्हा एकदा पंचाकडे जाऊन हा विषय चावडीवर न्यायला सांगतो. आता यावेळी पंच बाळूसोबत काय करतील?